ताज्या बातम्या

जळगाव महानगरपालिका निवडणूक 2025-26 :पहिल्या दोन तासांत मतदानाचा उत्साह फिका — फक्त 5.5% मतदान


जळगाव महानगरपालिका निवडणूक 2025-26 :

जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सकाळी 7.30 ते 9.30 या पहिल्या दोन तासांत मतदानाचा वेग मंद असल्याचे चित्र आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार या कालावधीत एकूण 24,148 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी केवळ 5.5% इतकी नोंदवली गेली आहे.

यामध्ये

पुरुष मतदार: 14,494

स्त्री मतदार: 9,654

सकाळच्या सत्रात अपेक्षित गर्दी न दिसल्याने मतदारांमधील उदासीनता की दुपारनंतर वाढणारी उपस्थिती? असा सवाल उपस्थित होत आहे. आता पुढील वेळेत मतदानाचा टक्का वाढतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button