-
जळगावात शिल्प हॉस्पिटल व खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटलचा उद्या संयुक्त शुभारंभ, डॉ. श्रीराज महाजन यांची पत्रकार परिषदेत माहिती
जळगाव प्रतिनिधी: जळगावच्या आरोग्यसेवा क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडणार असून, शिल्प हॉस्पिटल आणि खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर…
Read More » -
पाणीपुरवठ्यातील लिकेज, कमी दाब आणि टाक्यांच्या दुरवस्थेवर सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांचे कडक आदेश; पाण्याचा अपव्यय रोखून नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडविण्याचे निर्देश!
प्रतिनिधी जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेण्यात…
Read More » -
टॉवर चौकातील अतिक्रमण कारवाईवरून दुजाभावाचा आरोप; हॉकर्सचा सवाल—‘आमचीच गाडी का दिसते?’बाकी हॉकर्सवर एक डोळा बंद का? आर्थिक लागेबांधे आहेत का?
जळगाव : शहरातील टॉवर चौक परिसरात अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईवरून हॉकर्समध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. एका रांगेत पाच-सहा हातगाड्या असताना…
Read More » -
कामगारांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी अर्जुन पवार यांच्यावर नवी जबाबदारी.लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
जळगाव : सामाजिक व कामगार क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटना, उत्तर महाराष्ट्र –…
Read More » -
धावत्या रेल्वेतून पडलेल्या चिमुकलीला बॉक्स बॉय ने दिले जीवदान; जळगाव रेल्वे स्थानकावरील घटना
जळगाव : जळगावहून मथुराकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवासादरम्यान एका कुटुंबातील लहान मुलगी धावत्या ट्रेनमधून जळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर…
Read More » -
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून २ लाखांचा धनादेश सुपूर्द
मुंबई, दि. ६ ऑक्टोबर : महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश…
Read More » -
खडसेंच्या फार्महाऊसवरील ड्रोन निगराणीची चौकशी करा; राष्ट्रवादीचे निवेदन
जळगाव प्रतिनिधी : माजी मंत्री तथा विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील फार्महाऊसची ड्रोनद्वारे रेकी करण्यात आल्याच्या कथित प्रकाराची…
Read More » -
अवैध सावकारीच्या जाचातून मुक्त होण्यासाठी पुढे या; सामाजिक कार्यकर्ते शशिकांत साळवेंचे नागरिकांना कायदेशीर मदतीचे आवाहन.
जळगाव : अवैध सावकारीच्या जाचाला कंटाळलेल्या नागरिकांनी घाबरून न जाता कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते…
Read More » -
महापालिकेची परवानगी न घेता गरबा प्रशिक्षणाचा ‘उद्योग’?बॅनरवर प्रवेश शुल्क ३०० रुपये; नगरसेवकांचाही उत्स्फूर्त सहभाग…
जळगाव : शहरातील निवृत्ती नगर, मुक्ताई नगर येथील ‘लोकप्रिय नवरात्र दुर्गोत्सव मित्र मंडळ’ व ‘सेवा फाउंडेशन अकोला-जळगाव विभाग’ यांच्या संयुक्त…
Read More » -
जळगावमध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; किशोरवयीन मुली व महिलांना कर्करोग प्रतिबंध आणि HPV लसीकरणाबाबत मार्गदर्शन
प्रतिनिधी जळगाव : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत तसेच जागतिक औषधनिर्माता दिनानिमित्त जळगाव शहर महानगरपालिका, दवाखाने विभागाच्या वतीने शासकीय…
Read More »