ताज्या बातम्या

शहराचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. के. डी. पाटील यांचे चिरंजीव डॉ. अनुज पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार सोमवारी अर्ज दाखल करणार शहरातील व जिल्ह्यातील जागरूक नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आवाहन.


 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार ॲड.जयप्रकाश बाविस्कर  व जळगाव शहराचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. के. डी. पाटील साहेब यांच्या उपस्थितीत जळगाव शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉ.अनुज पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोहळ्यासाठी शहरातील व जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आजी-माजी पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व जागरूक नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून  समर्थन द्यावे. असे आवाहन डॉ.अनुज पाटील यांनी आवाहन केले आहे.

अर्ज दाखल करण्याचा
दिनांक 28 सोमवार ऑक्टोबर 2024 रोजी – सकाळी 11 वाजता.. तपस्वी हनुमान मंदिर शाहूनगर जळगाव, येथून वाजत गाजत तहसील कार्यालयात जाणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहर सर्व पदाधिकारी व अंगीकृत संघटना यांचे पदाधिकारी कार्यकर्ते,
विद्यार्थी सेना पदाधिकारी कार्यकर्ते, जळगाव शहर.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button