दिव्यांग प्रशिक्षण केंद्र, जळगांव येथे शाळू माती पासून बीज युक्त पर्यावरण पूरक गणपती तयार करणे ही कार्यशाळा संपन्न
रुशील मल्टिपर्पज फॉउंडेशन संचलित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र, जळगांव येथे शाळू माती पासून बीज युक्त पर्यावरण पूरक गणपती तयार
करणे ही कार्यशाळा संपन्न उडान दिव्याग प्रशिक्षण केंद्र, जळगांव येथे दीव्यांग मुलांना सोबत घेऊन शाळूमातीपासून गणपती बनवणे ही कार्यशाळा घेण्यात आली यावेळी हेतल पाटील, जयश्री पटेल , ज्योती रोटे यांनी शाळू माती पासून मुलांना गणपती तयार करायला शिकवले त्यात त्यांनी नीम, चिंच अश्या बियाचे रोपण करून दिव्यांग मुलांना शाळू माती च्या आधारे मोटर स्किल डेव्हलप खूप मदत होतेच संस्थेच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी यांच्या उपस्थितत होत्या तसेच महेंद्र पाटील, रितेश भारंबे यांनी यांनी परिश्रम घेतले एकदारीरत या पर्यावरण पूरक गणपती प्रशिक्षणातून मुलांचा सर्वांगीण विकास तसेच दिव्यांग मुलांकडून समाजाला एक छान संदेश दिला जाईल.झाडें लावा झाडें जगवा