ताज्या बातम्या
जळगाव- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे दि. ३ सप्टेंबर २०२४ रोजी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा..
जळगाव- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी शिरपूर या ठिकाणी विद्यार्थी सेनेच्या जागा धुळे नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातील २५० पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देणार आहेत.या दौऱ्यामध्ये उत्तर महाराष्ट्र संघटक संदीप पाचंगे यांच्यासह विद्यार्थी सेनेचे राज्यस्तरीया पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
जळगाव,धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिरपूर जिल्हा धुळे येथे उपस्थित रहावे अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी केली आहे.