ताज्या बातम्या
अपघात: जळगांव जिल्ह्यातील किनगाव येथे पुलिंग ऑफिसरच्या गाडीचा अपघात झाला.
जळगाव प्रतिनीधी: 11 रावेर विधानसभा मतदारसंघातील Other polling officer म्हणून नियुक्ती असलेल्या,मीनाक्षी रामदास सुलताने, शिक्षण विस्तार अधिकारी,ज्योती गोपीचंद भादले प्रा शिक्षक, ,कविता बाविस्कर,लतीफा परवीन चांद खान यांच्या खाजगी गाडीला किनगाव बु. जवळ अपघात झालेला आहे.
पुढील उपचाराकरिता सदर महिलांना चोपडा येते हलविण्यात आले आहे.