‘येक नंबर’ चित्रपट महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहरातर्फे निःशुल्क दाखवण्यात येणार!
मराठी हृदय सम्राट सन्माननीय श्री. राज साहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
*येक नंबर*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आदरणिय श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट “एक नंबर”, उद्या दिनांक १० ऑक्टोम्बर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहा मधे प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहर व जळगाव जिल्हाच्यावतीने जळगाव शहरातील मेट्रो सिनेमा येथे सकाळचा पहिला शो १२ ते ३ वाजेपर्यंत दाखविण्यात येणार आहे*
चित्रपट पूर्णपणें निशुल्क असुन त्याचे प्रायोजक व आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगांव शहर, जळगाव जिल्हा पदाधिकारी यांच्या कडून करण्यात आलेले आहे.*
तरी सर्व महिला व पुरुषांनी आदरणिय श्री. राज साहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बघण्यास जरूर यावे ही मनसे विनंती*
*प्रायोजक व आयोजक*
*महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहर व जळगाव जिल्हा*
*जिल्हाध्यक्ष श्री.अनिल वाघ*
*जिल्हाध्यक्ष श्री.मुकुंदा रोटे*
*राज्य उपाध्यक्ष श्री.चेतन आढळकर*
*महानगराध्यक्ष श्री.विनोद शिंदे*
*उपमहानगराध्यक्ष आशिष सपकाळे*
*जिल्हाध्यक्ष जनहित श्री.राजेंद्र निकम*
*महानगर संघटक श्री. श्रीकृष्ण मेगडे*
*भुसावळ शहराध्यक्ष श्री.राहुल सोनटक्के*
*जिल्हा उपाध्यक्ष निलेश बारी*
*जिल्हा उपाध्यक्ष श्री.संजय नन्नवरे*
*यावल शहराध्यक्ष अजय तायडे*
*मनविसे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील*
*शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील*
*सहकार सेना जिल्हाध्यक्ष ज्ञानू पाटील*
*एरंडोल तालुका अध्यक्ष विशाल सोनार*
*जामनेर तालुकाध्यक्ष अशोक पाटील*
*बोदवड तालुका अध्यक्ष प्रभाकर भोई* *जिल्हा उपाध्यक्ष प्रज्वल चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बागुल, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस शुभम पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कृष्णा धुंदले, पाचोरा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, सागर पाटील, रवींद्र पाटील, भालचंद्र पाटील, शहराध्यक्ष ऋषिकेश भोई, सुनील पाटील, छोटू लोहार, डॉक्टर अभिजीत खर्चाने, गोकुळ वार्डे, श्री. मंगेश भावे , भुसावळ शहर सचिव सुजित शिंदे, भुसावळ शहर उपाध्यक्ष ( उत्तर विभाग ) हरीष लोखंडे , भुसावळ शहर उपाध्यक्ष (दक्षिण विभाग) जळगाव शहर अध्यक्ष सीमा गोसावी उपशहर अध्यक्ष शोभा शोभा पाटील जळगाव शहर सचिव विशाल ठाकूर प्रसिद्धीप्रमुख हरिओम सूर्यवंशी महेश माळी प्रशांत बाविस्कर किरण सकाळी राहुल चव्हाण निलेश खैरनार शिंपी ऐश्वर्या श्रीराम पंकज चौधरी गोविंदा जाधव गणेश नेरकर प्रथमेश जोशी अविनाश जोशी*