ताज्या बातम्या
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जळगाव शहरातील डॉ. अनुज पाटील व डॉ. लीना पाटील यांनी आज शिवतीर्थ, मुंबई येथेसन्माननीय राजसाहेब ठाकरे व शर्मिला ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जळगाव शहरातील डॉ. अनुज पाटील व डॉ. लीना पाटील यांनी आज शिवतीर्थ, मुंबई येथे सन्माननीय शर्मिला वहिनी ठाकरे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
याप्रसंगी, मनसे नेते अमित ठाकरे साहेब, शिरीष सावंत साहेब, अविनाश अभ्यंकर साहेब, मनोज चव्हाण साहेब आणि महिला सेनेच्या रिटा ताई गुप्ता यांची उपस्थिती होती.
जळगाव विधानसभा निरीक्षक आणि पक्षाचे सरचिटणीस किशोर शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे आणि महानगर अध्यक्ष किरण तळेले यांचीही उपस्थिती होती.
या महत्त्वपूर्ण बैठकीत सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जळगाव विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले. पक्षाच्या भविष्यातील योजना आणि कार्यनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली. जळगाव मनसेच्या बळकटीकरणासाठी ही भेट अत्यंत मोलाची ठरली आहे.”