लहुजी संघर्ष सेनेचे कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न .
लहुजी संघर्ष सेनेचे कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न ….
जळगाव प्रतिनिधी: अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगांव येथे दिनांक 22/9/2024 रोजी लहुजी संघर्ष सेनेचे कार्यकर्ता संवाद बैठक घेण्यात आली यावेळी बैठकीचे अध्यक्ष स्थान संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुरेशजी बहिलम यांनी स्विकारले, आण्णासाहेब कांबळे उत्तर उपाध्यक्ष,थोरात सर,स्वनिल सपकाळे,गुरुदास भालेराव उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष, अशोक पारधे,अजय लोखंडे,मुकेश कांबळे,पंकज तायडे,काशिनाथ काकडे, पांडुरंग मोरे, निखिल खरात, युवराज निकम, रविंद्र थोरात ,दिपक म्हस्के, राजेंद्र साळवे, रविंद्र खैरनार , गोपाल पाचवणेसर, जेष्ठ समाज बांधव उपस्थित होते,नविन पदाधिकारी यांच्या नियुक्त करण्यात आल्या , सुत्र संचालन जळगांव जिलाध्यक्ष सुभाष पगारे यांनी केले व आभार युवा जिलाध्यक्ष रविंद्र खैरनार यांनी केले तसेच संदीप चव्हाण कार्य जिल्हाध्यक्ष व कैलास जाधव यांनी कार्यक्रमचे आयोजन केले.