ताज्या बातम्या

“अजिंठा लेणी येथे २० वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद भव्यदिव्य — देशभरातून भाविकांचा ओघ, जळगाव जिल्हा बौद्ध समाजाकडून अन्नदानाचा उपक्रम”


प्रतिनिधी संभाजीनगर: दि. 5 नोव्हें. रोजी अजिंठा लेणी संभाजीनगर येथे 20 अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली त्यानिमित्त भारतातील कानाकोपऱ्यातून समाज बांधव हजारो संख्येने या ठिकाणी उपस्थित होते, ह्या धम्म परिषदेनिमित्त कोरियाचे माजी गव्हर्नर तसेच कोरियाचे बुद्ध भिक्षुक शेकडोच्या संख्येने उपस्थित होते .त्याचे अवचित्त साधून सकल बौद्ध समाज जळगाव जिल्ह्यातर्फे अन्नदानाचा कार्यक्रम 20 वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद येथे हजारो लोकांना अन्नदानाचा तसेच केळी व पाणी बॉटल यावेळी देण्यात आले. त्यानिमित्त सकल बौद्ध समाज जळगाव शहर येथील तमाम समाज बांधव तसेच बुद्धिस्ट क्रिकेट लीग बीसीएल जळगाव चे पदाधिकारी उपस्थित होते त्यानिमित्त अनमोल सहकार्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सपकाळे माजी. अध्यक्ष तथा आजाद पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, सचिव तुषार सोनवणेे कोषाध्यक्ष सचिन सरकटे राजू डोंगरे भारती रंगे नीलू इंगळे सागर अभिजीत रंधे विक्रम रंधे हरिओम सूर्यवंशी गौरव गायकवाड अहिरे सर तसेच तमाम समाज बांधव उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button