ताज्या बातम्या

माजी केंद्रीय गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती साजरी


राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महानगर च्या वतीने माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्य तिथि व माजी केंद्रीय गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती साजरी.

*दिनांक ३१/१०/२५ शुक्रवार रोजी जिल्हा राष्ट्रवादी काॅग्रेस कार्यालय मघ्ये माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्य तिथि व माजी केंद्रीय गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभ भाई यांची जयंती निमित्त फोटो प्रतिमेला हार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले

यावेळी महिला आघाडी च्या जिल्हाअघ्यक्ष सौ मंगलाताई पाटील व माजी जिल्हा अघ्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते माल्यार्पण करुण अभिवादन करण्यात आले

यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेस जेष्ठ आघाडी चे जिल्हा अघ्यक्ष एस डी पाटील साहेब , अल्पसंख्यक आडीचे महानगर जिल्हाअघ्यक्ष डॉ रिजवान खाटीक , माजी नगरसेवक सुनिल भैय्या माळी , माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे , महानगर जिल्हा सरचिटणीस रहीमभाऊ तडवी , समाजिक कार्यकते वासुदेवभाऊ सानप , कार्यालय मंत्री सतिश चौव्हाण उपस्थित होते.

यावेळी जेष्ठ आघाडी चे महानगर जिल्हाअघ्यक्ष एस डी पाटील साहेब यांनी मार्गदर्शन केले व आभार महानगर जिल्हा सरचिटणीस सुनिल भैय्या माळी यांनी मानले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button